1 minute reading time (56 words)

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे साईचरणी लीन

खासदार सुप्रिया सुळे साईचरणी लीन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरात आदरणीय पवार साहेब व सहकारी यांचे नाव असलेली कोनशीला पाहिली. साहेबांनी नेहमीच तीर्थक्षेत्रे विकसित करताना भाविकांची सोय कशी होईल याकडे आवर्जून लक्ष दिले. हि कोनशीला त्यांच्या याच कामाची साक्ष देते.अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

[SP 24 TAAS]खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर ...
[Maharashtra Times]नियोजित दौरा अचानक रद्द झाला, स...