1 minute reading time (46 words)

[SP 24 TAAS]खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाना

खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाना

पुण्याहून पारोळ्याला जाताना हवामानात बिघाड झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे हैलिकॉप्टर शिर्डीत उतरले.यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले, तसेच राज्य सरकारवर सडकून टिका करत सर्व राज्यनेत्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि चौकट जपण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खोके सरकार, दिल्ली वारी, अशा टिका केल्यात..

[SAI NEWS 24]सुप्रियाताईंचे हेलिकाँप्टर अचानक साईद...
[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे साईचरणी लीन