सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करावी-खासदार सुप्रिया सुळे

माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

Read More
  369 Hits

[ABP MAJHA]शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सरसकट कर्जमाफी करावी - सुप्रिया सुळे

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

Read More
  269 Hits