1 minute reading time
(67 words)
[Lokshahi Marathi]'Walmik Karad ला नागपूर कारागृहात पाठवा' सुप्रिया सुळेंची CM Fadnavis यांच्याकडे मागणी
: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावाच्या जोरावर नियमबाह्य सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हस्तक्षेप करत आरोपीची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तातडीने रवानगी करण्याची मागणी केली आहे.

