1 minute reading time (62 words)

[Maharashtra Times]सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर, महिलांसोबत काढले फोटो

सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर, महिलांसोबत काढले फोटो

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ खाली म्हटलं आहे.

सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करावी-खासदार सुप...
[LOKMAT]“तुम्हाला पक्ष पाहिजे, चिन्ह पाहिजे, घ्या…...