1 minute reading time (92 words)

[Saam TV]विजयाची कारणं नेमकी कशी शोधणार? सुळेंनी लॉजिकच सांगितलं!

विजयाची कारणं नेमकी कशी शोधणार? सुळेंनी लॉजिकच सांगितलं!

राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकले होते मात्र यंदा ते हरले. येत्या लोकसभेत चित्र वेगळे असेल. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपने 'लाडली' नावाची स्कीम चालवली होती. यामुळे भाजपला फयादा झाला असल्याचे पाहायला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर शिवराज सिंग चोहान यांच्यामुळे हि यश मिळाले आहे असे त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे यावेळी अजित पवार यांनी जी टीका केली यावर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, मी माझा पक्षाला आणि कुटूंबाला बांधील आहे. शरद पवार यांच्या सारखे कमी बोलणे गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्या नंतर आपण बोलणे योग्य नाही.

[Lokshahi Marathi]4 पैकी 3 राज्यात भाजप आघाडीवर! स...
[SBN MARATHI]वैचारिक भूमिकेबाबत कॉम्प्रमाईज नाहीच,...