1 minute reading time (143 words)

[RNO Official]हे राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे - सुप्रिया सुळे

mqdefault-10

ऑन अजित पवार - प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा,हे वाटणं यात गैर काय ? ऑन अजित पवार स्टेटमेंट - मी याबाबत ऐकलं नाही..ते नक्की काय बोलले हे नंतर समजून घेईल ऑन वर्धा निवडणूक - मी असं म्हणाले नाही,माझं पूर्ण व्यक्तव्य ऐकून घ्या.बारामती ही माझी कर्मभूमी आहे,मात्र माझा पुणे जिल्हा सोडून जर कोणता जिल्हा असेल तर तो वर्धा आहे. - मी वर्षातून दोनवेळा वर्ध्याला जाते.मला जेवढे महात्मा गांधी प्रिय आहेत .तेवढे विनोबा प्रिय आहेत. - मी वर्ध्याला माझ्या स्वार्थासाठी जाते. ऑन दूध दरवाढ - अजित नवले हे उपोषणाला बसलेले आहेत.दुधाचा प्रश्न समोर येणार आहे,हे सातत्याने शरद पवार सांगत होते - हे राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. ऑन राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह - हक्काचं कुणाचं असतं त्याला ते मिळालं पाहिजे.ज्यांनी पक्ष काढला तो त्याला मिळाला पाहिजे. - शिवसेना हा उद्धव ठाकरेचा पक्ष आहे.बाळासाहेब ह्यायतीत असताना त्यांनी तो उद्धव ठाकरे यांना दिला.

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदे यांच्...
[M News Marathi]तीन इंजिनचे सरकार हे सामान्यांसाठी...