महाराष्ट्र

[maharashtralokmanch]ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई – – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३' ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. स्व. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार ...

Read More
  469 Hits

[sakal]डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

 मुंबई, ता. १७ : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दर वर्षी 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. डॉ. यशवंत मनोहर या...

Read More
  566 Hits

[sarkarnama]मराठा आणि धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत उठवला आवाज

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत उठवला आवाज

Maratha Reservation in Maharashtra : महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी वेळ मिळ...

Read More
  493 Hits

[policenama]सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा

Supriya-Sule-2-3

'आनंदाचा शिधा'मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…' मुंबई : NCP MP Supriya Sule | दिवाळीच्या सणासाठी राज्य सरकारने (State Govt) गोरगरिबांना १०० रुपयांत आनंदाचा शिधाचे (Anandacha Shida) वाटप केले. सरकारने याची मोठी जाहिरात देखील केली. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या या शिधामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आल्याने ऐन दिवाळीत राज्यातील गोरगर...

Read More
  427 Hits

[mymahanagar]गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे

गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे

आनंदाचा शिधावरून सुप्रिया सुळेंचा शासनावर निशाणा मुंबई : सणासुदीला शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. पण या आनंदाच्या शिध्यात घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंदाच्या शिधाच्या दर्जाबाबत प्रश्नचि...

Read More
  507 Hits

[agrowon]डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या

निकृष्ट 'आनंदाचा शिधा'मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर

निकृष्ट 'आनंदाचा शिधा'मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर Supriya sule anger News : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, पामतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तू दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ...

Read More
  594 Hits

[civicmirror]आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ?

आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ?

दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत.यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला ...

Read More
  576 Hits

[maharashtramirror]आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना केली विनंती

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना केली विनंती

आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडून त्यावर चर्चा व्हावी MLA Supriya Sule On Reservation – खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राज्यात चाललेला आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवरून लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा मांडण्याबाबत विनंती केली. महाराष्ट्रात मराठा समाजाने Maratha Reservation आक्रमक भूमिका सादर करून त्यामागे ओबीसी समाजही रस्ता रोटावण्य...

Read More
  614 Hits

[sakal]खासदार सुप्रिया सुळे यांनी केली बोरीमधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी...

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली बोरीमधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी...

वालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) येथील भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेवून नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी करुन शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नसल्याचे सांगितले.बोरीमध्ये गेल्या महिन्यामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतामुळे सुमारे १८० एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी रासायनिक खत निर्मिती कर...

Read More
  465 Hits

[lokmat]‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,

‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप" राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवध्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये सरकारने 'आनंदाचा शिधा'वाटप केलं आहे. मात्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधी...

Read More
  498 Hits

[sakal]मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ द्या

मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ द्या

पुणे - महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक्स या (पुर्वाश्रमीचे ट्विटर) सामाजिक माध्यमांद्वारे केली आहे.महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्...

Read More
  460 Hits

[hindustantimes]उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज

उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज

शरद पवारही उपस्थित, VIDEO दिवाळीचा पाडवा व भाऊबीज पवार कुटूंबीयांसाठी विशेष असते. अजित पवारांच्या बंडखोरीने पवार कुटुंबियांच्या यंदाच्या दिवाळीकडे संपूर्ण राज्याचं लक्षलागलं होतं. पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत न गेल्यामुळे यंदा शरद पवार भाऊबीजेला काठेवाडीत जाणार का, याची उत्सुकता होती. मात्र रक्षाबंधनाला अजित पवार सुप्रिया सुळेंकडे गेले नसल्याने...

Read More
  514 Hits

[mumbaitak]सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण

सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण

काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का? Supriya Sule Ajit Pawar Diwali Bhaubeej : राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी गोविंद बागेत सर्वांना मिळाले आहे. कारण मंगळवारी शरद पवारांच्या गोविंद बागेत अजित पवार सहकुटुंब द...

Read More
  491 Hits

[sakal]...अन् धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंनी लावला मुख्यमंत्री शिंदेंना फोन

...अन् धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंनी लावला मुख्यमंत्री शिंदेंना फोन

बारामतीः धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 13) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. बारामतीत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रकांत वाघमोडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात ...

Read More
  544 Hits

[maharashtratimes]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्ला धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र...

Read More
  574 Hits

[lokmat]"ओवाळीते भाऊराया...! सुप्रिया सुळे-अजितदादांनी साजरी केली भाऊबीज

402026739_897820941697674_266590874485090999_n

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जात होता. परंतु दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाचे मनोमिलन सर्वांना पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील स्नेहभोजन, त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भाऊब...

Read More
  516 Hits

[TV9 Marathi]गजीढोल स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

गजीढोल स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

Read More
  502 Hits

[News18 Lokmat]भाऊबीजसाठी सुप्रिया सुळे यांच्या घरी सुप्रिया सुळे उपस्थित

भाऊबीजसाठी सुप्रिया सुळे यांच्या घरी सुप्रिया सुळे उपस्थित

दिवाळीचा पाडवा व भाऊबीज पवार कुटूंबीयांसाठी विशेष असते. अजित पवारांच्या बंडखोरीने पवार कुटुंबियांच्या यंदाच्या दिवाळीकडे संपूर्ण राज्याचं लक्षलागलं होतं. पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत न गेल्यामुळे यंदा शरद पवार भाऊबीजेला काठेवाडीत जाणार का, याची उत्सुकता होती. मात्र रक्षाबंधनाला अजित पवार सुप्रिया सुळेंकडे गेले नसल्याने भाऊबीजेला त्या स्वत:अजित ...

Read More
  497 Hits

[LOKMAT]पवारांची दिवाळी, अजितदादांना कुणीकुणी ओवाळलं

पवारांची दिवाळी, अजितदादांना कुणीकुणी ओवाळलं

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जात होता. परंतु दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाचे मनोमिलन सर्वांना पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील स्नेहभोजन, त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भाऊब...

Read More
  475 Hits

[Saam TV] काटेवाडीत पवार कुटुंबाची भाऊबीज

काटेवाडीत पवार कुटुंबाची भाऊबीज

राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी गोविंद बागेत सर्वांना मिळाले आहे. कारण मंगळवारी शरद पवारांच्या गोविंद बागेत अजित पवार सहकुटुंब दाखल झाले होते. यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचीही आनंद घेतला. यानंतर आज अजित प...

Read More
  493 Hits