राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत. पुणे येथील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुंटुबीय एकत्र आले आहेत. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. अजित पवार यांच्या तब्येतीबाबतही सुप्रिया सुळे या...
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कधीकाळी टॉप दोन नेते असलेले शरद पवार आणि अजित पवार आता वेगळे झाले आहेत. अजित पवार यांनी वेगळी वाट धरली आहे. अजित पवार राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसोबत गेले. परंतु शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहिले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घे...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्य...
दादांच्या आईची इच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केलं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्य...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेत आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे ...
चांदणी चौकाच्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले. पण चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्य...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्य...
सुप्रीया सुळे यांचा कड्डक इशारा कुणाला? मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : माझ्यासाठी पक्ष हा आईच्या जागी आहे. आई सोबत गैरव्यवहार हा मला मान्य नाही. त्याच्यासोबत कोणी गैरवर्तन करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आमचे खासदार फैजल यांच्याबाबत कोणतीही केस नसताना ज्या पद्धतीने कोर्टाची लढ...
गडकरींची भेट घेऊन हा विषय मी मांडणार - सुप्रिया सुळे पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काम चांगले असताना चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही असा सवाल करतानाच चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा. गडकरी यांची वेळ घेऊन हा विषय मी मांडणार आहे. चांदणी चौकात पादचाऱ्यांचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही. अपघात व्हायची वा...
खडकवासला, ता. ६ : ''माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. दिल्लीतील महाराष्ट्रद्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे. मराठी अस्मितेचा हा प्रश्न आहे.'', अशी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयं सहाय्यता ...
म्हणाल्या, "रोजच चौकशी करते, भाऊ आहे माझा..." Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्...
खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे: मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत मोठेपणा दाखविला आहे. राज्यातील तिघाडी सरकार मात्र तारखांचा घोळ करण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती या तिघाडी सरकारमध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे, असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्र...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्य...
जळगाव लाईव्ह न्यूज : ६ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आता शरद पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांनी एकनाथ खडसेंशी चर्चा क...
सुप्रिया सुळेंचा सवाल" मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, ही मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी मान्य करीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक पावल...
खडकवासला - माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच 'मेरी झांसी नही दूंगी' तसे 'मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी' असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या ...
सुप्रिया सुळेंनी का केली मागणी? Supriya Sule Demands For Sunil Tatkare Suspension: पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी...
गृहमंत्र्यांचं गुंडगिरीला अभय? सुप्रिया सुळे यांचा खडा सवाल Pune University Clash : पुणे विद्यापीठ आवारात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्षप्रणीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याला कारण ठरलं ते विद्यापीठ परिसरात मोदींविरोधात लिहिण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर... विद्यापीठ वसतीगृहाच्या ...