1 minute reading time
(56 words)
[AIR PUNE]पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा
पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा त्वरित जाहीर करण्याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास पीएमआरडीए अंतर्गतच व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याशिवाय विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, मतदार संघातील घरकुलांसाठी आराखडा तयार करून या योजनेच्या कामांची सद्य स्थिती समजायला हवी, आणि पीएमरडीएच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात यावीत, असे त्यांनी म्हटले आहे.