सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं बोलल्या 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण...
'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, यावरच या मतदार संघातील चुरस ठरणार आहे. पण आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे.
सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले... 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील हो...
म्हणाल्या येत्या निवडणुकीत.... शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कोणत्याची चर्चा झाली नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतींवर चर्चा झा...
सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने...
राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळत चालला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यातच, त्यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आल्याने मराठा समाज बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. जरांगे यांना या उपोषणात त्रा...
सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार का? दरम्यान, ही चुकीची बातमी असल्याचे पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी सांगितले. यासोबतच माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बात...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी 'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी 'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे.
बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे ...
पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, अ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ...
सुप्रिया सुळे यांच्या विधानाने खळबळ अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विव...
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचं चिन्ह असलेलं घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा एक धक्का मानला जातो आहे. अशात नवं नाव घेऊन शरद पवारांनी वाटचाल सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आता त्यांच्या पक्षाला मिळालं आहे. तसंच आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा उभे...
विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही बाकं वाजवली आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिव...
अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी (१० फेब्रुवारी) संपलं. तत्पूर्वी १७व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी सर्वांचे आभार मानताच विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही बाकं वाजवली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.
संसदेच्या अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक... १७ व्या लोकसभेतील खासदारांचं शेवटचं अधिवेशन... १७ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं शेवटचं भाषण... भाषण करताना पक्षाविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावनिक... शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या?