महाराष्ट्र

[Latestly]'विनेश फोगटसोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स सर्वांची चौकशी व्हावी'

सुप्रिया सुळे यांची मागणी  आज भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. विनेशने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकापाठोपाठ अनेक सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र आज अंतिम सामन्याआधी तिचे वजन थोडे जास्त असल्याचे दिसून आले व त्यानंतर ती अपात्र ठरली. यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या स...

Read More
  508 Hits

[Lokmat]सुवर्णपदक दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे

सुप्रिया सुळे यांची मागणी   "भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम लढतीपूर्वी ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आल्याने देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्तीत अंतिम फेरीपर्यंत जाणारी विनेश ही पहिली भारतीय महिला ठरली होती. मात...

Read More
  501 Hits