1 minute reading time
(51 words)
[Mumbai Tak]लोकसभेत सुळे कडाडल्या, 'संसदेचा अपमान' म्हणत सवाल, अध्यक्ष, मंत्री उतरले
लोकसभेत सुळे कडाडल्या, 'संसदेचा अपमान' म्हणत सवाल, अध्यक्ष, मंत्री उतरले. लोकसभेत सुळे कडाडल्या, 'संसदेचा अपमान' म्हणत सवाल, अध्यक्ष, मंत्री उतरले संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभेत या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील वेगवेगळे मुद्दे देखील इथले खासदार प्रकर्षाने मांडत आहेत.