1 minute reading time
(43 words)
[Maharashtra Times]बांगलादेशचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध
केंद्र सरकारने वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयक ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले. या विधेयकावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप व्यक्त करत विरोध केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला विरोध केला. बांगलादेशमधील परिस्थिती सांगून अल्पसंख्यांकांची काळजी घ्यायला हवी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

