1 minute reading time
(45 words)
[Zee 24 Taas]वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाबाबत सुप्रिय सुळेंचा आरोप, विधेयक मागे घ्या'
लोकसभेत वक्फ बोर्ड संशोधन विधेयक सादर झालं.. हे विधेयक मागे घ्या किंवा स्थायी समितीकडे पाठवा अशी मागणी यावेळी खासदार सुप्रीय सुळेंनी केली.. कुणाचाही सल्ला घेतल्याशिवाय अजेंडा पुढे करु नका असं त्या म्हणाल्या.. विधेयकाचा मसुदा खासदारांआधी माध्यमांपर्यंत कसा पोहोचला आसा सवालही त्यांनी यावेळी उपस्थीत केला..

