[Maharashtra Times]संसद आवारात Supriya Sule आणि FM Nirmala Sitharaman यांची भेट

निलेश लंके, अनिल देसाई बाजूला उभे दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान आज संसदेच्या आवारात सुप्रिया सुळे-निर्मला सीतारमण यांची भेट झाली. सुप्रिया सुळे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यात संवाद काय झाला याची चर्चा सुरु आहे. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत खासदार निलेश लंके, खासदार अनिल देसाई देखील पाहायला मिळाले. 

Read More
  228 Hits