1 minute reading time
(51 words)
[NDTV Marathi]किरण रिजिज्जू आणि सुप्रिया सुळे यांची लोकसभेतील Waqf board amendment bill 2024 वरील चर्चा पाहा
मोदी सरकारने वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयक (वक्फ दुरुस्ती विधेयक, 2024) गुरुवारी (8 ऑगस्ट) लोकसभेत सादर केले. यावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी त्याच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आणि हे विधेयक मागे घ्यावे, असे सांगितले. किमान तो स्थायी समितीकडे पाठवावा.