वयोश्री, ADIP योजनेसाठी खा. सुळे यांनी आंदोलनांनातर घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

वयोश्री, ADIP योजनेसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ADIP आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पुण्यात आंदोलन केल्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री...

Read More

नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करा

 केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे दिले पत्र पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आह...

Read More

[Sarkarnama]पुणे-कोकण पर्यटनाच्या विकासासाठी सुळेंचं गडकरींना साकडं

पुणे-कोकण पर्यटनाच्या विकासासाठी सुळेंचं गडकरींना साकडं

केली ही मागणी बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळदपासून कर्णवडीमार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा. तसेच या रस्त्याचं काम लवकर करण्यात यावं, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढेल. पर्यटनास गती मिळेल, त्यातून या भागातील स्थानिकांना रोजगाराची स...

Read More

[Pudhari]पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार-खासदार सुप्रिया सुळे

पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार : खासदार सुप्रिया सुळे

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेले वेल्हे तालुक्यातील पानशेत, मोसे खोरे किल्ले रायगडला जोडणार्‍या शिवकालीन राजमार्ग घोल ते माणगाव रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  कुरण बुद्रुक(ता.वेल्हे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त...

Read More

[आकाशवाणी]प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी

प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल - खासदार सुप्रिया सुळे बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ह...

Read More

[Maharashtra Lokmanch]महाड – चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम व्हावे

महाड – चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम व्हावे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने निवेदन देताना माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र  पुणे – बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढून या भागातील स्था...

Read More

[Lokmat]बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

खासदार सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र  नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतू...

Read More

[TV9 Marathi]'तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या..,

'तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या..,

सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे 'गृहमंत्री जवाब दो' या राज्यात काय चाललंय. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी करी...

Read More

[the Karbhari]प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी

बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यास...

Read More

[Lokmat]प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी

प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी  बारामती : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.त्यामुळे बारामती - मुंबई रेल्वेसेवा सुरु होण्याच्या बारामतीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आ...

Read More

[Sakaal]प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी - सुप्रिया सुळे

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी - सुप्रिया सुळे

बारामती - बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन क्वीन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. बारामती मुंबई बारामती ...

Read More

[Punekar News]Pune-Mumbai Pragati Or Deccan Express Should Leave From Baramati, Passengers’ Time And Cost Will Be Saved: MP Supriya Sule

Pragati Or Deccan Express Should Leave From Baramati

Baramarti, 30th January 2023: MP Supriya Sule demanded the Pune Divisional Railway Administration that either Deccan or Pragati Express trains departing from Pune should be departed from Baramati for the convenience of passengers going to Mumbai from Baramati. Sule made this demand in a meeting with Pune Divisional Railway Manager (DRM) Indu Dubey....

Read More

दौंड तालुक्यातील रेल्वे मार्गखालील मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करून लोकांना रस्ते द्या

दौंड तालुक्यातील रेल्वे मार्गखालील मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करून लोकांना रस्ते द्या

खासदार सुळे यांच्या रेल्वे खात्याला सूचना पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील रेल्वे लाईनच्या खालून गेलेल्या चार ठिकाणच्या मोऱ्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्याचवेळी काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचे गेट सुद्धा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची कामे खोळंबुन पडत आहेत.ते काम तातडीने पूर्ण करावे. याशिवाय दोन ठिकाणी लवकरच उड्डाणप...

Read More

जेजुरी रेल्वेस्थानकासमोरील खुल्या ड्रेनेज लाईनमुळे रोगराई आणि अपघाताचा धोका

जेजुरी रेल्वेस्थानकासमोरील खुल्या ड्रेनेज लाईनमुळे रोगराई आणि अपघाताचा धोका

खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली भीती पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - जेजुरी रेल्वे स्टेशन समोर रेल्वे प्रशासनामार्फत ड्रेनेजचे काम सुरु आहे. ही ड्रेनेज लाइन १० फुट खोल व पुढे १५ ते २० फुटापर्यंत खोल होणार असून ते खुले राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास याठिकाणी असलेल्या लोकवस्तीत आणि स्टेशनवर येणाऱ्या भक्तांमध्ये रोगराई पसरण्याबरोबरच ...

Read More

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी

बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय  पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभा...

Read More

[Hindustan Times]Centre intentionally not giving benefits to senior, disabled citizens in Pune district: Supriya Sule

Centre intentionally not giving benefits to senior, disabled citizens

PUNE : Nationalist Congress Party (NCP) leader and MP Supriya Sule on Monday alleged that the central government is purposely not giving the benefit of various schemes to senior citizens and disabled persons in Pune district as MPs belonging to opposition parties have been elected from the Baramati and Shirur Lok Sabha constituencies. Sule along wi...

Read More

[Indian Express]Supriya Sule stages protest outside Pune collector’s office over failure to provide benefit of central schemes to senior citizens and disabled people

Supriya Sule stages protest

Nationalist Congress Party (NCP) MP Supriya Sule Monday led a protest outside the Pune district collector's office against the delay in providing benefits of the Union government schemes to senior citizens and disabled people. The Centre provides benefits to senior citizens through its scheme 'Vayoshri' and Assistance to Disabled Persons for purcha...

Read More

[Maharashtra Khabar]दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू - खा. सुळे

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्याय...

Read More

[Sarkarnama]महिलेचे अश्रू पाहून सुप्रिया सुळे थेट पोलीस ठाण्यात

महिलेचे अश्रू पाहून सुप्रिया सुळे थेट पोलीस ठाण्यात

काउन्सलिंग करून मोडणारा संसार सावरला MP Supriya Sule : संसार म्हटलं की भांड्याला भांडे लागणारंच! मात्र वादानंतर अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी बहुतांश जणांचा संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आपल्या भोवती आहेत. पती-पत्नीत वाद असतील आणि योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर मोडणारे संसार सावरलेलेही आपण पहिले असतील. तर अनेकांना न्यायालयाच...

Read More

[Sarkarnama]दिव्यांगाच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर

दिव्यांगाच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर

न्यायालयातही दाद मागणार Supriya Sule News : दिव्यांगांना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही.याबाबत केंद...

Read More