1 minute reading time (63 words)

[Maharashtra Times]अजितदादांसोबतच्या भेटीनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

अजितदादांसोबतच्या भेटीनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत. पुणे येथील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुंटुबीय एकत्र आले आहेत. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. अजित पवार यांच्या तब्येतीबाबतही सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. मात्र अजित पवार दिल्लीला गेल्याचं माहित नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

[Times Now Marathi]राजकीय मतभेद असले तरी आम्ही वैय...
[Lokshahi Marathi]शरद पवार आणि अजित पवारांच्या भेट...