खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य...
रेल्वेमंत्र्यांकड़े तत्काळ पाठपुरावा करून मदत केल्याबद्दल प्रवाशांकडून सुळे यांचे आभार पुणे : कोलकाता येथून निघालेली हावडा एक्सप्रेस ओडिशामध्ये आंदोलकांनी अडविली होती. या गाडीत बारामती लोकसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील काही प्रवासी आहेत. त्यांची सुरक्षा आणि गाडी पुढे निघायला हवी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्यानंतर गाडी पुढे ...
मुंबई : आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येत असून यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (One can imagine what will be the picture of inflation in the country in the future says mp Supriy...
बेरोजगारीवरुन मोदींवर टीकेची झोड राज्य सरकारच्या चुकीची धोरण आणि देशात वाढणारी महागाई बेरोजगारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे यासोबतच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या समाज उपयोगी योजनांची स्तुतिही वेळोवेळी केलेली पाहायला मिळाली आहे देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच...
पुणे: चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना जाहीर झाला आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्विट करत त्यांनी अभिनंदन केले असून राष्ट्र...
शरद पवार यांचा साठच्या दशकातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल पुणे : "...और कारवाँ बनता गया!"अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार शरद पवार यांचा १९५६ सालातला एक फोटो पोस्ट केला आहे. शरद पवार यांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिल्यांदा विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यांच्या या संसदीय कारकीर्दीला यावर्षी ५६ वर्षे पुर्ण झाली. त्य...
पुरंदर : पुणे ते मिरज दुहेरीकरण अंतर्गत असणाऱ्या जेजुरी-कोळविहीरे रेल्वे भुयारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पुर्ण होऊ शकले नाही. याठिकाणी स्थानिकांना होणारा त्रास आणि होणारे अपघाताला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत, असे सांगत तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.र...
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) आता पुण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'मूव्हिंग म्युझियम' किंवा 'म्युझियम ऑन व्हील्स' हा उपक्रम आता पुण्यात आणला आहे. पुण्यातील लोकांना संग्रहालयाचा अनुभव घेता यावा यासाठी संग्रहालयाची छोटे व्हर्जन फिरत्या बसेसमध्ये तयार...
पुण्याच्या रिलायन्स स्टोअरसाठी नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या सहकार्याने अशा व्यक्तींना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. चव्हाण सेंटरच्या ...
सुप्रिया सुळे यांचे बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरे आमदार संजय जगताप यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका, पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ...
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...
पुणे : बावधन बुद्रुक येथील पिबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेने लवकरात लवकर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे. या सोसायटीमधील नागरीकांना टॅंकरसाठी मोठी रक्कम...
खासदार सुप्रिया सुळे यांचा पुढाकार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात रविवारी येथे करण्यात आली. खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी या...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल प...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुर...
पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल पहिल्याच दिवशी धायरी परिसरातील न...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम. जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप...
'कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असून ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.