1 minute reading time (65 words)

[Mumbai Tak]शरद पवार निवडणूक आयोगासमोर जाणाल, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

शरद पवार निवडणूक आयोगासमोर जाणाल, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

पुण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार असून, बैठकीमध्ये आमच्या अपेक्षेपेक्षा धक्कादायक माहिती प्रशासनाने दिली आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी याचे योग्य नियोजन केले नाही तर अतिशय चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात रोज नव्याने बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे काही महिन्यांसाठी थांबवा अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी इतर राजकीय विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

[Jai Maharashtra News]'दादा गटाच्या खासदारांनाच अप...
[LOKMAT]'शरद पवारांना अंधारात ठेवलं' सुप्रिया सुळे...