महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा समारंभ गुरुवारी बालगंधर्वमध्ये

यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा समारंभ गुरुवारी बालगंधर्वमध्ये

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शबाना आझमी, जावेद अख्तर, सुळेंची उपस्थिती पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरचे यशस्विनी सन्मान पुरस्कार येत्या गुरुवारी (दि. २२ जून) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात येणार आहेत. कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींची या...

Read More

[ABP MAJHA]केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील

केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार - खासदार सुप्रिया सुळे  केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पद्धतीच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाब...

Read More

[ABP MAJHA]डोक्यावर तुळस, वारकऱ्यांसह फुगडी

डोक्यावर तुळस, वारकऱ्यांसह फुगडी

सुप्रिया सुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने काल पुण्यातून अवघड असा दिवेघाट सर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यादेखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या.त्यांनी वारकऱ्यासोबत झेंडेवाडीपर्यंत पायी वारी केली.पालखी सोहळ्यादरम्या...

Read More

[TV9 Marathi]ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे सहभागी

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे सहभागी

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी (Ashadhi Wari) पोहोचली. दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून माऊलीची पालखी सासवडमध्ये पोहचली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील दरवर्षी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. या वर्षी देखील त्या  वारीत सहभागी झाल्या. त्यानंतर अवघड असा दिवे घाट पार करत त्यांनी वारकऱ्यांसोबत फु...

Read More

[TV9 Marathi]हिरडस मावळ खोऱ्यातील शेतकऱ्यांना सुप्रिया सुळे यांची भेट

हिरडस मावळ खोऱ्यातील शेतकऱ्यांना सुप्रिया सुळे यांची भेट

शेतकऱ्यांकडून रानमेवा भेट राजकारणी म्हणजे राजकिय सभा, बैठका आणि पंचतारांकित हॉटेल्स आणि अलिशान राहणीमान. पण यात सगळेच रमतात असे नाही. काही राजकारणी हे सामान्यांना आपलेसेही वाटणारे असतात. ते त्यांच्यात मिसळतात. कार्यकर्त्यांनी आज पर्यंत अनेक नेत्यांना मोठं मोठ्या महागड्या वस्तू या भेट म्हणून दिल्या आहेत. मात्र कोणी कार्यकर्त्यानं राजकीय नेत्याना एखा...

Read More

[Maharashtra Times]माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमला,सुप्रिया सुळे यांनी धरला ठेका

माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमला,सुप्रिया सुळे यांनी धरला ठेका

संत सोपानकाकांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सध्या सुरू आहे. या सोहळ्यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी, सुप्रियाताईंनी ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. हातात टाळ, डोक्यावर तुळस अन् विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन सुप्रियाताई माऊलींसह सहभागी झाल्या. 

Read More

[TV9 Marathi]दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली

दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली

सुप्रिया सुळे यांचा टोला 'देशात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी जाहिरात जवळपास सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी झळकली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या आणि या जाहिरातीचे पडसादही उमटले. त्यानंतर आज नवी जाहिरात देत शिंदे गटानं आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. जी राज्याच्या कामांवर बोलणार आहे. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार ...

Read More

[ABP MAJHA]"दिल्लीच्या अदृश्य हातामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली"-खासदार सुप्रिया सुळे

[ABP MAJHA]"दिल्लीच्या अदृश्य हातामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली"-खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने कालच्या दिवशी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीलमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असं शीर्षक देण्यात आलं आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यानंतर आज पुन्हा कथित सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सु...

Read More

[Maharashtra Times]दीड टन जेवण, वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहाणी

दीड टन जेवण, वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहाणी

सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची पाहाणी केली. स्वयंपाक घरात जाऊन सुप्रियाताईंनी आचाऱ्यांशी संवाद साधला. सुप्रियाताईंनी पीठलं करायला, भाकरी करायला मदत केली. 

Read More

पुणे आकाशवणीचा वृत्तविभाग कधीही बंद करु नका, वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमावा-खासदार सुप्रिया सुळे

पुणे आकाशवणीचा वृत्तविभाग कधीही बंद करु नका, वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमावा : खासदार सुप्रिया सुळे

बंदीच्या निर्णयास स्थगिती दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार पुणे : पुणेकर जनभावनेची दखल घेत पुण्यातील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. असे असले तरी या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नेमून हा विभाग बंद होऊ नये अशी कायमस्वरूपी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथील वृत्तविभाग ...

Read More

पुणे आकाशवणीच्या वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमून विभाग आणखी सक्षम करा

पुणे आकाशवणीच्या वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमून विभाग आणखी सक्षम करा

वृत्तविभाग बंद न करण्याची खा. सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी पुणे : मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोरोना काळात अल्पावधीतच तयारी करून या केंद्राने तीन राष्ट्रीय बतमीपत्रे प्रसारित केली, ती आजही सक्षमपणे चालू आहेत. हे लक्षात घेता येथील आकाशवाणी केंद्राचा वृत्तविभाग बंद करू नये, अशी ...

Read More

मुंबईतल्या लोकलमधील बलात्कार प्रकरणावरून खा. सुप्रिया सुळे यांचा संताप

मुंबईतल्या लोकलमधील बलात्कार प्रकरणावरून खा. सुप्रिया सुळे यांचा संताप

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पुणे : चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक घटना असून गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता जबाबदार असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे....

Read More

[News18 Lokmat]सुप्रिया सुळेंची इंदापूरच्या सभेत जोरदार फटकेबाजी

सुप्रिया सुळेंची इंदापूरच्या सभेत जोरदार फटकेबाजी

खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर इंदापूर येथील जनतेला  मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदापुरमधील विकास कामांबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. तसेच रयतेचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Read More

[lokmat.news18]'इकडे येऊन मिजास.. यांचा दिल्लीत करेक्ट कार्यक्रम करणार'

'इकडे येऊन मिजास.. यांचा दिल्लीत करेक्ट कार्यक्रम करणार'

सुप्रिया सुळेंचा इशारा, म्हणाल्या..  पुणे, 12 जून : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. "बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. यांचा दिल्लीत गेल्यान...

Read More

[ABP MAJHA]महाराष्ट्रात येऊन मिजास दाखवायचा नाही, तुमचा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार

महाराष्ट्रात येऊन मिजास दाखवायचा नाही,  तुमचा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार

सुप्रिया सुळेंचा केंद्रीय मंत्र्याला इशारा Supriya sule : बाहेरून यायचं आणि आमची चेष्ठा करायची, महाराष्ट्रात येऊन हा मिजास दाखवायचा नाही, तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला आहे. प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रि...

Read More

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला वर्षपूर्ती सांभाळून राहा'

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला वर्षपूर्ती सांभाळून राहा'

सुप्रिया सुळेंचा टोला पुणे - राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून ...

Read More

शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी

शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी पुणे : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ...

Read More

[Mumbai Tak]राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित दादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार. मी महाराष्ट्राची प्रभा...

Read More

[sakal]राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी

गॅस पेटवून केला शुभारंभ वारजे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वचित कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजेतील पॉप्युलर - गिरीधर नगर सोसायटी मधील एम. एन. जी. एल.च्या गॅस कनेक्शनचा गॅस पेटवून शुभारंभ केला. खासदार सुळे याना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिल्यादाच त्या वारजेत येत होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन दोड...

Read More

[saamtv]राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध

राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध

सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर Supriya Sule Latest Speech : राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा बनल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, रयतेच राज्य आणण्यासाठी जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. देशात क...

Read More