महाराष्ट्र

देश

[News18marathi]'दिल्लीतही सरकार बदलू शकतं; पण...'

शरद पवारांसमोरच सुप्रिया सुळेंचा मोठा दावा बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्ह...

Read More
  467 Hits

[sakal]...अन् धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंनी लावला मुख्यमंत्री शिंदेंना फोन

बारामतीः धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 13) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. बारामतीत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रकांत वाघमोडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात ...

Read More
  498 Hits

[maharashtratimes]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्ला धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र...

Read More
  526 Hits

महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी

खासदार सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी पुणे दि. १६ महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर च...

Read More
  1264 Hits

[Times Now Marathi]"भाजपची भूमिका राज्यात एक आणि दिल्लीत एक"

सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सर...

Read More
  365 Hits

[Maharashtra Times]आपली लढाई वैचारिक, स्वतःची नाती वेगळी असतात-सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी धनगर आंदोलकांची भेट घेतली. यानंतर सुप्रियाताईंनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार गोविंद बागेत येणार का? असा प्रश्न विचारत सुप्रियाताईंना पत्रकारांनी घेरलं. दादा येणार की नाही हे डॉक्टर ठरवतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More
  378 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे धनगर उपोषण करणाऱ्यांच्या भेटीला? नेमकी काय चर्चा झाली ?

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 13) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

Read More
  381 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मराठा, धनग...

Read More
  374 Hits