1 minute reading time (35 words)

[Maharashtra Times]आपली लढाई वैचारिक, स्वतःची नाती वेगळी असतात-सुप्रिया सुळे

आपली लढाई वैचारिक, स्वतःची नाती वेगळी असतात-सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी धनगर आंदोलकांची भेट घेतली. यानंतर सुप्रियाताईंनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार गोविंद बागेत येणार का? असा प्रश्न विचारत सुप्रियाताईंना पत्रकारांनी घेरलं. दादा येणार की नाही हे डॉक्टर ठरवतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[Times Now Marathi]"भाजपची भूमिका राज्यात एक आणि द...
[Mumbai Tak]सुप्रिया सुळे धनगर उपोषण करणाऱ्यांच्या...