1 minute reading time (30 words)

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे धनगर उपोषण करणाऱ्यांच्या भेटीला? नेमकी काय चर्चा झाली ?

सुप्रिया सुळे धनगर उपोषण करणाऱ्यांच्या भेटीला? नेमकी काय चर्चा झाली ?

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 13) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

[Maharashtra Times]आपली लढाई वैचारिक, स्वतःची नाती...
[TV9 Marathi]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलका...