1 minute reading time (84 words)

[Zee 24 Taas]राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आहे. हे तुमच्या रेकॉर्डवर आहे. पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना एवढा मोठा निर्णय घेता तर अर्थात अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

[LOKMAT]'शरद पवारांना अंधारात ठेवलं' सुप्रिया सुळे...
[TV9 Marathi]अजितदादा गटानं शरद पवारांना अंधारात ठ...