1 minute reading time (84 words)

[ABP MAJHA]पक्षाच्या धोरणाविरोधात मतदान केल्यानं अपात्रतेची मागणी - सुप्रिया सुळे

पक्षाच्या धोरणाविरोधात मतदान केल्यानं अपात्रतेची मागणी  - सुप्रिया सुळे

लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आहे. हे तुमच्या रेकॉर्डवर आहे. पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना एवढा मोठा निर्णय घेता तर अर्थात अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

[Mumbai Tak]अजित पवार गटाची याचिका, शरद पवार गटाचा...
[Jai Maharashtra News]'दादा गटाच्या खासदारांनाच अप...