1 minute reading time (35 words)

[Loksatta]बारामतीत फ्लाईंग मोटरचा उपक्रम, सुप्रिया सुळेंनी घेतला राईडचा आनंद

बारामतीत फ्लाईंग मोटरचा उपक्रम, सुप्रिया सुळेंनी घेतला राईडचा आनंद

बारामतीतील जेजुरी येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी मोटर फ्लाईंगचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी याठिकाणी भेट देत फ्लाईंग मोटरचा आनंद घेतला. आपल्या एक्स अकाऊंटवरून (ट्विटर) त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

[My Mahanagar]सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सां...
[LetsUpp Marathi]सदानंदाचा येळकोट म्हणत सुप्रिया स...