1 minute reading time (62 words)

[Saam TV]अजित पवार यांना डेंग्यु, आरोग्य व्यवस्थेवर राजकारण न होण्याची सुळे यांनी मागणी

अजित पवार यांना डेंग्यु, आरोग्य व्यवस्थेवर राजकारण न होण्याची सुळे यांनी मागणी

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेत आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे अजितदादांना भेटणार आहेत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना इच्छा व्यक्त केली आहे.

[Lokshahi Marathi]अजित पवार मुख्यमंत्री व्हावे
[LetsUpp Marathi]गडकरींनी संपूर्ण देशात चांगले रस्...