महाराष्ट्र

[My Mahanagar]सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सांगितलं, भाजप मराठी माणसाच्या विरोधात

महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले जाता...

Read More
  329 Hits

[rajkiySamnanews]सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

 ''मंत्रालयात बसून हजारो कोटी रुपयांच्या कॉट्रॅक्टचे विषय आले की त्यांना अडचणी दिसत नाहीत, पण सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकाला वेळ नाही. एकेकाळी देशातील सर्वात आघाडीवर असलेले महाराष्ट्र या राजकारणामुळे पिछाडीवर पडले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  337 Hits

[News State Maharashtra Goa]ट्रिपल इंजिन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात-खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरचे आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर दूध आणि कांदा तसेच अन्य शेतमालाचे दर गडगडले आहेत. दरासाठी इंदापूर तहसीलदारांना त्यांनी पत्र दिले आहे.कांद्यावर शेतकऱ्यांना सरकारने निर्यात शुल्क लावले आहे. ते निर्यात शुल्क मागे घ्यावे अशी देखील मागणी या ...

Read More
  330 Hits

[Times Now Marathi]ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली.राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला.राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Read More
  328 Hits

[Saam TV ]आरक्षणाबाबत मंत्री आणि सरकारने भूमिका स्पष्ट करावी - सुळे

 लिंगायत धनगर मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मी सातत्याने भूमिका मांडत आहे. आज त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. ही समाधानाची गोष्ट आहे - छगन भुजबळ हे मंत्री आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री १ आणि २ यांना विचारावे - त्यांनी तातडीने अधिवेशन बोलवून त्यांची भूमिका स्पष्ट करावी ॲान विठ्ठल - असंवेदनशील सरकार हे आहे. म...

Read More
  313 Hits

[policenama]सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा

'आनंदाचा शिधा'मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…' मुंबई : NCP MP Supriya Sule | दिवाळीच्या सणासाठी राज्य सरकारने (State Govt) गोरगरिबांना १०० रुपयांत आनंदाचा शिधाचे (Anandacha Shida) वाटप केले. सरकारने याची मोठी जाहिरात देखील केली. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या या शिधामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आल्याने ऐन दिवाळीत राज्यातील गोरगर...

Read More
  317 Hits

[mymahanagar]गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे

आनंदाचा शिधावरून सुप्रिया सुळेंचा शासनावर निशाणा मुंबई : सणासुदीला शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. पण या आनंदाच्या शिध्यात घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंदाच्या शिधाच्या दर्जाबाबत प्रश्नचि...

Read More
  408 Hits

[agrowon]डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या

निकृष्ट 'आनंदाचा शिधा'मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर Supriya sule anger News : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, पामतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तू दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ...

Read More
  481 Hits

[civicmirror]आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ?

दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत.यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला ...

Read More
  456 Hits

[lokmat]‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप" राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवध्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये सरकारने 'आनंदाचा शिधा'वाटप केलं आहे. मात्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधी...

Read More
  379 Hits

[sakal]...अन् धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंनी लावला मुख्यमंत्री शिंदेंना फोन

बारामतीः धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 13) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र व दिल्ली स्तरावर सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. बारामतीत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रकांत वाघमोडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात ...

Read More
  448 Hits

[maharashtratimes]सुप्रिया सुळे बारामतीतील धनगर आंदोलकाच्या भेटीला

आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्ला धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र...

Read More
  472 Hits

[loksatta]आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का?

खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे: मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत मोठेपणा दाखविला आहे. राज्यातील तिघाडी सरकार मात्र तारखांचा घोळ करण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती या तिघाडी सरकारमध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे, असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्र...

Read More
  328 Hits

[lokmat]“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”

सुप्रिया सुळेंचा सवाल" मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, ही मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी मान्य करीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक पावल...

Read More
  392 Hits

[Maharashtra Varta]तुफान धुतलं ! सुट्टीच नाय, खा.सुप्रिया सुळे यांचा थेट घणाघात !

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  400 Hits

[VISTA NEWS Marathi]हे खोके सरकार फसवणूक करत आहे-सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. यामुळे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा. महाराष्ट्रातील स्थिती बिघडलेली आहे. चौकशी नेमून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या तातडीन राजीनामा घ्यावा. कारण गृहमंत्र्यांना आता झेपत नाहीये, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.&n...

Read More
  488 Hits

[News State Maharashtra Goa]दारुची दुकानं चालु करुन, शाळा बंद करणारं हे सरकार आहे- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत आणि शाळा कमी होताहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा महाराष्ट्र  असल्याचा विसर भाजपला पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, पक्षफोडीच्या राजकारणातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी गरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेला आरोग्य सेवा मिळते की नाही याकडे लक्ष द्यावे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यका...

Read More
  375 Hits

[maharashtradesha]राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करताय? – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: ड्रग्स माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हे प्रकरण अत्यंत पेटलं आहे. अशात आता पैठण सारख्या शहरामध्ये 250 कोटींचं ड्रग्स सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करत आहे? असा स...

Read More
  298 Hits

[loksatta]“केंद्राने आणि राज्याने सर्वपक्षीय बैठक बोलवावी”

सुप्रिया सुळेंची मागणी; म्हणाल्या, "गृहमंत्रालय…" गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यांवरून तापलं आहे. मराठा आरक्षणााठी मराठा समाज आक्रमक झाला असून त्याविरोधात ओबीसी समाजाने भूमिका घेतली आहे. तर, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाकाडूनही आरक्षणाची मागणी जोर धरतेय. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायल आणि हमास यांच्यातील...

Read More
  394 Hits

[ABP MAJHA ]ट्रीपल इंजिनला मराठा आरक्षणाबद्दल काहीही घेणं नाही- सुप्रिया सुळे

राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने आहेत. मात्र, ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत आहेत. हे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी आवरावे,' असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Read More
  325 Hits