1 minute reading time (58 words)

[News State Maharashtra Goa]दारुची दुकानं चालु करुन, शाळा बंद करणारं हे सरकार आहे- सुप्रिया सुळे

दारुची दुकानं चालु करुन, शाळा बंद करणारं हे सरकार आहे- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत आणि शाळा कमी होताहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा महाराष्ट्र  असल्याचा विसर भाजपला पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, पक्षफोडीच्या राजकारणातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी गरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेला आरोग्य सेवा मिळते की नाही याकडे लक्ष द्यावे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

[sakal]वाजत गाजत उद्घाटन झालेल्या चांदणी चौकातील र...
[Saam TV ]आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, सुळे या...