1 minute reading time (49 words)

[rajkiySamnanews]सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

 ''मंत्रालयात बसून हजारो कोटी रुपयांच्या कॉट्रॅक्टचे विषय आले की त्यांना अडचणी दिसत नाहीत, पण सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकाला वेळ नाही. एकेकाळी देशातील सर्वात आघाडीवर असलेले महाराष्ट्र या राजकारणामुळे पिछाडीवर पडले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

[Maharashtra Times]खोके सरकारने त्यांची भांडणे बंद...
[RNO Official]चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती...