3 minutes reading time (516 words)

[RNO Official]चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही - सुप्रिया सुळे

 चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही - सुप्रिया सुळे

सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. - आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे अजित पवार ही यायचे. - आपले आजोबा आणि आई लढत आहेत - माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. - सत्ता मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे.. - माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही - 2013/14 साली लोक सत्ता असताना आपल्याला नाकारत होते - भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. - जोपर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली होते तोपर्यंत भाजप होता - यशवंतराव चव्हाण यांचा वारसा फक्त शरद पवारांनी चालवला - जे दोन गट झाले आहेत त्यांच्याशी लढा आहे. - माझी आई आम्हाला सत्तेत असताना सांगायची महागाई वाढत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. - आज काय महाग नाही ते सांगा. याला अदृश्य शक्ती जबाबदारी आहे - आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आज ना खाऊंगा ना खाने डुंगाचे काय झालं? - आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा. - समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यंच्यावर आरोप केलं त्याचे काय झालं? - सकाळी 6 वाजता ईडी सीबीआयचे छापे मारले. - माझ्या मावशीचा आईला फोन आला.. सुप्रिया फार आक्रमक भाषण करायला लागली आहे. - मी जे करते ते खरं करते खोटे आपल्याला जमत नाही - नवाब मलिक, संजय राऊत, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांनी काय केलं - सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची इमानदारी आहे - आम्ही सत्तेत असताना विकास कामे करताना चार पट दर द्यायचा निर्णय आम्ही घेतला... - दिल्लीच्या अदृश्य शक्तीला नाही चित केलं तर नाव सुप्रिया सुळे सांगणार नाही - दिल्लीच्या मंत्र्यांना काय करावं लागतं हे मी जवलून बघते आहे - बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी त्यांच्या मुलाला दिला तो पक्ष कुणी घेतला त्यांचे बघा पुढे काय होतंय ते - ओरिजिनल भाजप पक्ष मर्यादा पुरूषोत्तम प्रभुजी राम असे म्हणायचा आता म्हणतात का ते? - 105 आमदार असलेला पक्ष आज काय आहे त्यांच्याकडे - 9 खासदार असताना अडीच मंत्रिपद होते,प्रफुल्ल पटेल हरले होते तरी 2004 ला त्यांनी मंत्री केलं - सेनेचे 18 खासदार असताना एक मंत्रिपद दिले - देवेंद्र फडणवीस यांच्या cru वर dcm 1 लिहलेले असते - आमचे 105 आमदार असते तर आम्ही काय नसते सोडले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले - ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस यांना त्रास दिला - ज्यांचे नाव कुणाला माहिती नसते असे मुख्यमंत्री त्यांना लागतात. योगी आदित्यनाथ सोडून लाव सांगा - दुधाला, उसाला, कांद्याला भाव नाही - शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केलं - विकास झाला पण यांचा झाला यांचे सगळे वाढले पण सर्वसामान्य लोकांना काय मिळाले - मला वाटलं होतं सगळं संपले पण लढायला मजा येते - माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही. बर झाला मला चालवता आला नसता. - एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केलं गल्लत होते असे आज होताना दिसते - चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती काय करेल आपल्याला माहीत आहे. पण आपण लढायचे - मला अदृश्य शक्तीचे काही वाटत नाही. - मणिपूर मध्ये जे काय झालं ते मला मान्य नाही - भाजप महिलाच्या विरोधात आहे - वंदना ताई आणि फौजिया खान या चांगल्या खासदार आहेत असे उपराष्ट्रपती म्हणतात - या दोघींनी मणिपूर महिलंच्या बाजूने मतदान केलं म्हणून त्यांचाच डिस्क क्वॅालिफाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

[rajkiySamnanews]सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन ...
[loksatta]इंदापूरच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे य...