खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी Meपुणे : नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. सहा कोटी रुपये देऊनही रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिट्यूटने औषध पुरव...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम्ही बेलवर आहात. हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे त्यांना ...
सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा सोलापूर | 08 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम...
तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी MP Supriya Sule | पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची (Maharashtra Health System) कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती (Recruitment in Health Department Maharashtra) करण्यात ...
सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...' Supriya sule On Nanded Incident : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded hospital) 21 वर्षीय बाळंतीण आणि तिच्या दिड दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. त्यानंतर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी डीनवर गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात ...
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलंय. सरकारच्या हलगर्जीमुळे नांदेड येथील रुग्णालयात चाळीसहून अधिक मृत्यू झालेत, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावे...
रुग्णालयाला निधी द्यायला पैसे नाही-खासदार सुप्रिया सुळे नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देवून मृत रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, यापूर्वी ठाणे येथील रुग्णालयांतील अशाच घटनेचे काय झाले. आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ना...
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे आकडे मनाला वेदनादायक असून, दिल्ली येथे जाण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वेळ आहे, मात्र नांदेडला येण्यासाठी नाही. खोके आणि 'ट्रिपल इंजिन' सरकार काय करीत आहे, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकाराशी बोलताना केला.
'राज्यात दोनशे आमदार , तीनशे खासदार आहेत. आमच्या लोकांची कामे कधी होणार. सरकार आता पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचं यातच व्यस्त असतं. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आणि दुःख जाणून घ्यायला यांना वेळच नाही. आता ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणावर लावायची हे त्यांच्यासाठी महत्वाचं. आता कोणाला नोटीस पाठवू, कोणाचं घर फोडायचं यातच हे व्यस्त असतात...