1 minute reading time (48 words)

[Mumbai Tak ]नांदेडच्या सरकारी रुग्णालयात भीषण परिस्थिती- सुप्रिया सुळे

sddefault-8

नांदेडच्‍या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलंय. सरकारच्या हलगर्जीमुळे नांदेड येथील रुग्णालयात चाळीसहून अधिक मृत्यू झालेत, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



[Mumbai Tak ]'न्यूज दिली म्हणून उपचार नाकारले, जीव...
[ABP MAJHA]सरकारला पक्ष फोडायला,दिल्लीला जायला वेळ