1 minute reading time (33 words)

[Mumbai Tak ]'न्यूज दिली म्हणून उपचार नाकारले, जीव घेतला माझ्या बाळाचा'

'न्यूज दिली म्हणून उपचार नाकारले, जीव घेतला माझ्या बाळाचा'

नांदेड रुग्णालयात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमोरच या मातेने हंबरडा फोडला अन् सर्वांचीच मनं सुन्न झाली. डॉक्टरांनी काहीही उपचार केले नाहीत, असा गंभीर आरोप बाळाच्या आईने केला आहे.

[zeenews]पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फो...
[Mumbai Tak ]नांदेडच्या सरकारी रुग्णालयात भीषण परि...