तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ श...
सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...' Supriya sule On Nanded Incident : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded hospital) 21 वर्षीय बाळंतीण आणि तिच्या दिड दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. त्यानंतर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी डीनवर गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात ...
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलंय. सरकारच्या हलगर्जीमुळे नांदेड येथील रुग्णालयात चाळीसहून अधिक मृत्यू झालेत, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावे...
रुग्णालयाला निधी द्यायला पैसे नाही-खासदार सुप्रिया सुळे नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देवून मृत रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, यापूर्वी ठाणे येथील रुग्णालयांतील अशाच घटनेचे काय झाले. आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ना...
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे आकडे मनाला वेदनादायक असून, दिल्ली येथे जाण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वेळ आहे, मात्र नांदेडला येण्यासाठी नाही. खोके आणि 'ट्रिपल इंजिन' सरकार काय करीत आहे, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकाराशी बोलताना केला.
'राज्यात दोनशे आमदार , तीनशे खासदार आहेत. आमच्या लोकांची कामे कधी होणार. सरकार आता पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचं यातच व्यस्त असतं. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आणि दुःख जाणून घ्यायला यांना वेळच नाही. आता ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणावर लावायची हे त्यांच्यासाठी महत्वाचं. आता कोणाला नोटीस पाठवू, कोणाचं घर फोडायचं यातच हे व्यस्त असतात...
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ...
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये धक्कादायक घटना घडताना दिसत आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका क...
सुप्रिया सुळेंचा इशारा अमरावती, 3 ऑक्टोबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : गेल्या दोनचार दिवसात आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली केल्याची उदाहरणे समोर आली आहे. नांदेडमध्ये काही तासांमध्ये 31 लोकांचा जीव गेला. यात 12 लहान बालकांचा समावेश होता. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्ण दगावल्याची माहिती आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ट...