1 minute reading time (62 words)

[TV9 Marathi]सरकार घरफोडी आणि पक्षफोडीत व्यस्त, जनतेपासून दूर-सुप्रिया सुळे

सरकार घरफोडी आणि पक्षफोडीत व्यस्त, जनतेपासून दूर-सुप्रिया सुळे

 'राज्यात दोनशे आमदार , तीनशे खासदार आहेत. आमच्या लोकांची कामे कधी होणार. सरकार आता पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचं यातच व्यस्त असतं. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आणि दुःख जाणून घ्यायला यांना वेळच नाही. आता ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणावर लावायची हे त्यांच्यासाठी महत्वाचं. आता कोणाला नोटीस पाठवू, कोणाचं घर फोडायचं यातच हे व्यस्त असतात, अशी टीका खासदार सुप्रिया  सुळे यांनी केली.

[Lokshahi Marathi]खोके सरकार म्हणत सुळेंनी दिलं 'य...
[tv9marathi]अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार...