1 minute reading time (82 words)

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांची सोलापुरातून पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे यांची सोलापुरातून पत्रकार परिषद LIVE

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम्ही बेलवर आहात. हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे त्यांना सगळं चालतंय. हे खुनी सरकार आहे. 100 पेक्ष अधिक लोकांची हत्या या खोके सरकारने केली आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

[TV9 Marathi]'फडणवीस भाजपचे सर्वेसर्वा, मला वाटत ह...
[tv9marathi]भारतीय जनता पक्ष नसून हा तर…