तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खा. सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्...
तातडीने उपाययोजना करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची पालिकेकडे मागणी पुणे : महापालिका हद्दीतील नऱ्हे, आंबेगाव, धायरी या परिसरात धुळ, घाण, कचरा, राडारोडा, पाण्याचे टँकर, खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे, या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. पालिका आयुक्तांनी या समस्यांची तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदा...
त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण.... पुणे : अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठ्या भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका अजित पवारांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. त्यांच्या विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत, असं ...
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस ( Pune) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरती देखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य देखील केले.
पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रांतील मंडळी भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरतीदेखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्यदेखील केले. सुप्रिया सुळे म्...
सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप पुणे | 23 सप्टेंबर 2023 : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी… मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा ...
सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. सलग दोन दिवस सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे अजित पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी राजकीय लढाई सुरू झाली की काय ? असा सवाल यानिमित...
पुण्यातील मानाचा पहिला, कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना गणरायाने केंद्र आणि राज्य सरकारला जनतेसाठी काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नुकतेच भाजपा खासदाराने संसदेत अतिशय असभ्य वर्तन करुन संसदिय कार्यपद्धतीला काळीमा फासण्याचे काम केले. अशा पद्धतीने आपला असंस्कृतपणा भाजपाच्या खासदाराने भर सभागृहात उघड केला,असे स...
Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मराठी पक्ष आणि मराठी माणसांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटका...
MP Supriya Sule news | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha constituency) इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या (Widow) सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ ...
खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : सध्या राज्यातील शेतीची बहुअंशी कामे सुरू आहेत. शिवाय दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. अशा प्रसंगी वीजपुरवठा खंडित करणे उचित नसल्याचे सांगत महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद...