1 minute reading time (42 words)

[ABP MAJHA]शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

[TV9 Marathi]'आमची पहिली मागणी सरसकट कर्जमाफी करा'...
[Maharashtra Times]भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आं...