महाराष्ट्र

[tv9marathi]मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात भाजपचं कट कारस्थान

सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप पुणे | 23 सप्टेंबर 2023 : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी… मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा ...

Read More
  478 Hits

[politicalmaharashtra]“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,”

सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. सलग दोन दिवस सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे अजित पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी राजकीय लढाई सुरू झाली की काय ? असा सवाल यानिमित...

Read More
  483 Hits

[ABP MAJHA]रमेश बिधूरी ते अजितदादा; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुण्यातील मानाचा पहिला, कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना गणरायाने केंद्र आणि राज्य सरकारला जनतेसाठी काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नुकतेच भाजपा खासदाराने संसदेत अतिशय असभ्य वर्तन करुन संसदिय कार्यपद्धतीला काळीमा फासण्याचे काम केले. अशा पद्धतीने आपला असंस्कृतपणा भाजपाच्या खासदाराने भर सभागृहात उघड केला,असे स...

Read More
  305 Hits

[maharashtradesha]भाजप मराठी पक्ष आणि माणसांच्या विरोधात कटकारस्थान करतयं – सुप्रिया सुळे

Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मराठी पक्ष आणि मराठी माणसांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटका...

Read More
  368 Hits

[the karbhari]पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

MP Supriya Sule news | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha constituency) इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या (Widow) सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ ...

Read More
  315 Hits

दहावी बारावीच्या परीक्षांचा कालखंड आणि शेतीची कामे सुरू आहेत, वीजपुरवठा तोडू नका

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : सध्या राज्यातील शेतीची बहुअंशी कामे सुरू आहेत. शिवाय दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. अशा प्रसंगी वीजपुरवठा खंडित करणे उचित नसल्याचे सांगत महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद...

Read More
  620 Hits