पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली....
सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० ...
सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक आणलंय.यावरून सुप्रिया सुळे यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधलाय.रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार, असं म्हणत सुळेंनी टोला लगावला.कॉपी करतो त्यालाच पेपर तपासायला बोलवता, असा चिमटा सुळेंनी काढला.
खासदार सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | 'राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्या रोहितला पाठवली,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता, असा टोला देखील सुळे कोकाटे यां...
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सत्तेतील काही पक्षासह अन्यपक्षामध्ये असवस्था आहे. जे काही ते पारदर्शकपणे व्हावे. कुठल्याही राजकीय दबावाखाली होउ नये . एकाला सोयीप्रमाणे प्रभाग रचना करू नका. नागरिक केंद्रबिंदु असला पाहिजे. निवडणुक जिकणे हा केंद्रबिदु कसा असु शकतो. ताकदवर लोकांनी उत्तम काम केले. त्यांचेच प्रभाग फोडले आहेत. ही मनमानी ...
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र ...
महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो. प्रभाग रचनेत अश्वस्तगता आहे. कोणत्याही राजकीय दबावात येऊन प्रभाग रचना व्हावी. राजकीय दबाव नकोय. ४ तारखेपर्यंत हरकती मांडण्याचा आयुक्तांनी सांगितल आहे. १० तारखेपर्यंत हरकती साठी मुदत वाढवावी; आमची विनंती आहे. नियम आणि कायद्याने प्रभाग रचना झाली पाहिजे
पुणे जिल्हा सारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात हा भ्रष्टाचार आहे.बंद करा म्हणून प्रयत्न नाही पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-सपा) यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्न महापालिका प्रमुखांसमोर मांडण्यासाठी आणि ते सोडवण्याची मागणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाव...
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळ...
सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबई...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होत आहे .रा...
सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबईत आणखी एक उत्साह पूर्ण माहोल दिसून येत आहे हा माहोल म्हणजेच सेंट झेवियर्स ...
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्या असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी कोणावरही आरोप केला नाही. मागील सहा दशकांचा प्रवास पहा आजवर कोणावर आरोप केले नाहीत. ते काय म्हणाले की, दोन व्यक्ती माझ्याकडे आले. ते म्हटले की हे काय चाललं आहे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचे. राहुल गांधींची त्यांना फोन आला. ते दोघे भेटले. आणि म्हणाले यात आपल्याला पडायचं नाही...
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्या असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.
इंडिया आघाडीच्या वतीने आज जनतेच्या मताची जी चोरी झाली त्याविरोधात संसद ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहकारी सहभागी झालो. हे आंदोलन सरकारने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय दुर्दैवी आहे. महात्मा गा...