[लोकमत] माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे

माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे

सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या. सिं...

Read More
  884 Hits

[लोकसत्ता] राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे

राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे

परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...

Read More
  1149 Hits

[Abp Majha]लपवण्यासारखं काहीच नाही, पाहुण्यांचं स्वागतचं करणार

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका​ लपवण्यासारखं काहीच नाही, पाहुण्यांचं स्वागतचं करणार

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Read More
  1228 Hits

[लोकसत्ता] “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे ल...

Read More
  1012 Hits

[Pudhari] महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज

महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन   सावित्रीबाईं फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे होत आहे, त्यातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  1006 Hits

[TV9 Marathi]सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते'- खासदार सुप्रिया सुळे

'सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते'

खासदार सुप्रिया सुळे यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 'सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते' अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे,

Read More
  1854 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

अहमदनगरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला

Read More
  1368 Hits

{The Insider}Supriya Sule । Raju Parulekar । Interview एक वेगळी मुलाखत

एक वेगळी मुलाखत

सुप्रिया सुळे यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या, प्रभावी खासदार अशी संपूर्ण देशाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी सुप्रिया सुळे यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संपूर्ण देशाला अपरिचित अशी सुप्रिया सुळे यांची बाजू ऐकायला मिळाली. संसदीय राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल. महारा...

Read More
  945 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा विवाहेच्छूकांना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन

विवाहेच्छूकांना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन  यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता. चालू वर्षीच्या सोहळ्यासाठी नाव नोंद...

Read More
  1050 Hits

“१९८६च्या आंदोलनात शरद पवारांनी लाठ्या खाल्या, पण…”

“१९८६च्या आंदोलनात शरद पवारांनी लाठ्या खाल्या, पण…” मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला टोला

मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला टोला  मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला होता. दरम्...

Read More
  828 Hits

"साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"

"साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही" सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे.या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बे...

Read More
  873 Hits

बेळगावात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक

बेळगावात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या

सुप्रिया सुळे शिंदे सरकारवर संतापल्या  मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चिघळत चालला आहे. कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत महाराष्ट्राच्या सहा ट्रकचे नुकसान झालं आहे. यानंतर महाराष्ट्रातून स...

Read More
  976 Hits

सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांचा शिंदे-भाजप सरकारला टोला

सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांचा शिंदे-भाजप सरकारला टोला

Read More
  784 Hits