1 minute reading time (58 words)

[ABP MAJHA ]शेजारी बसणं गुन्हा आहे का?

शेजारी बसणं गुन्हा आहे का

मेहबुबा मुफ्ती-ठाकरेंवरील टीकेबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 अजित पवारांच्या पक्ष संघटनेच्या पदासंदर्भात मागणी होत आहे. त्यावर पक्ष बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर पटना येथील बैठकीत ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी बसले होते, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शेजारी बसने गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

[sarkarnama]निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत
[Saam TV]आमच्यावर दिलदारपणे टीका करावी