मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुप्रिया सुळे,अरविदं सावंतांकडून केंद्राच्या धोरणाचा निषेध  नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही. त्याबद्दल आज (२ जून) एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. आणि कामगारांचं म्हणणं...

Read More
  555 Hits

[TV9 Marathi]'केंद्र सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध'

सुप्रिया सुळे यांची आक्रमक भूमिका गरीब कष्ट करणार्‍यांनी मेरीटवर नोकर्‍या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे. त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध असा हल्लाबोल राष्ट...

Read More
  608 Hits