1 minute reading time (50 words)

मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुप्रिया सुळे,अरविदं सावंतांकडून केंद्राच्या धोरणाचा निषेध

 नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही. त्याबद्दल आज (२ जून) एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. आणि कामगारांचं म्हणणं जाणून घेतलं

[TV9 Marathi]राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं ...
[TV9 Marathi]'केंद्र सरकारच्या या धोरणाचा जाहीर नि...