1 minute reading time (87 words)

[Saam TV]शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

गृहमंत्रालयानं तातडीने दाखल घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी 

शरद पवार तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटद्वारे देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या आहेत. दरम्यान, त्यांनी देशासह राज्यातील गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे. मुंबई पोलीस आय़ुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशी धमकी येणं दुर्दैवी असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, जर काही झालं तर फक्त आणि फक्त देशासह राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील. असा इशारा सुळे यांनी दिला आहे.

[loksatta]“जर काही झालं, तर त्याची जबाबदारी गृह वि...
[ABP MAJHA]सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन