महाराष्ट्र

[maharashtratimes]'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?',केसरकरांनी जाहीर माफी मागावी,

सुप्रिया सुळे 'त्या' व्हिडिओवरुन संतापल्या मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारा येथे दीपक केसरकर हे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी ते माध्यमांसोबत बोलत असताना शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या एका महिलेनं वेबसाईटवरील प्रोसेस कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला. यानंतर संतापलेल्या दीपक ...

Read More
  495 Hits

[sakal]'सरकारला मस्ती म्हणून शिक्षकांचा अपमान'

सुप्रिया सुळे आक्रमक मुंबई- एका शिक्षकाचा अपमान शाहू, फुले, आंबेडकरांच्या, महाराजांच्या सरकारकडून होत असेल तर यांना सत्तेची मस्ती आलीय. पक्ष सोडा महाराष्ट्रही शिक्षकाचा अपमान सहन करणार नाही. ती महिला शिक्षक होती, भाजप भ्रष्ट जुमला पार्टी सातत्यानं अपमान करत असते. याची मित्रपक्षांनाही सवय लागलीय, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला. श...

Read More
  483 Hits

[loksatta]शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुलीला दीपक केसरकरांची धमकी

सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, "या मंत्र्यांना नेमकी…" बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एका महिला उमेदवाराने विचारलं असता त्यांच्याशी दीपक केसरकर यांनी उर्मट भाषेत...

Read More
  491 Hits

[loksatta]“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

केसरकरांच्या 'त्या' ऑफरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया  शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला अपेक्षा आहे, अजित पवारांनी सरकारमध्ये यावं. ते सरकारमध्ये आले, तर आनंद होईल, असं केसरकरांनी म्हटलं. नेमकं काय म्हणाले केसरकर? ...

Read More
  544 Hits