महाराष्ट्र

[Lokmat]चुरशीची लढाई एकतर्फी; सुप्रिया सुळे विजयी

सुनेत्रा पवारांचा पराभव, कारणे समोर... सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा दणदणीत पराभव केला....

Read More
  443 Hits

[tv9marathi]राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी!

बारामती, भोरमधून सुप्रिया सुळेंना सर्वात मोठं लीड लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ...

Read More
  552 Hits

[Saam TV]ट्विट करत सुप्रिया सुळेंनी मतदारांचे मानले आभार

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव आणि सु...

Read More
  450 Hits

[ABP MAJHA]पेढा भरवला, गुलाल लावला; सुप्रियाताईंच्या विजयाचा जल्लोष

 लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...

Read More
  512 Hits

[mahanews]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

 दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आ...

Read More
  756 Hits

[abplive]खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या 'संसद महारत्न'

दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौं...

Read More
  676 Hits

[saamtv]सुप्रिया सुळे संसदेत 'खासदार नंबर १'

सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न! चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ....

Read More
  764 Hits

[maharashtra lokmanch]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि कें...

Read More
  761 Hits

[Navarashtra]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित

सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न बारामती : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नाय...

Read More
  805 Hits

[divya marathi]सुप्रिया सुळे ठरल्या संसद उत्कृष्ट महारत्न

सलग दुसऱ्यांदा पुरस्काराने सन्मान; जनतेचे प्रेम, आपुलकी अन् विश्वासामुळे हा सन्मान -सुळे चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगण...

Read More
  525 Hits

[sakal]खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न खडकवासला : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब रा...

Read More
  529 Hits

[ABP MAJHA]बच्चा बच्चा जानता हे नेते कुणामुळे पक्ष बदलतायत

सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अदृश्य शक्ती आईसचा वापर करून पक्ष बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केल्या. काल पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी असलेले अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत. त्यावर देखील सुळे यांनी भाष्य केले आहे. 

Read More
  591 Hits

खा. सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील पाच वर्षांतील कार्यअहवाल प्रसिद्ध

शरद पवार यांच्या हस्ते झाले प्रकाशन पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कार्याचा 'सेवा सन्मान स्वाभिमान' हा कार्यअहवाल खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. शिवजयंती निमित्त शिवाजीनगर येथील एस एस पी एम...

Read More
  892 Hits

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित

दिल्ली : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि कें...

Read More
  863 Hits

[Maharashtra Times]विरोधक हवाच, पण दिलदार हवा, सुळेंचं प्रतिआव्हान

बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे ...

Read More
  452 Hits

[saamtv]सुप्रिया सुळेंचं लोकसभेत भावुक अन् तितकच दमदार भाषण

विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही बाकं वाजवली आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिव...

Read More
  661 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंचं शेवटचं दमदार भाषण, सत्ताधाऱ्यांनीही वाजवली बाकं

अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी (१० फेब्रुवारी) संपलं. तत्पूर्वी १७व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी सर्वांचे आभार मानताच विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही बाकं वाजवली. 

Read More
  523 Hits

[Sakal]लोकसभा मध्ये सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनीही बाक वाजवले...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.

Read More
  502 Hits

[LOKMAT]शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या?

संसदेच्या अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक... १७ व्या लोकसभेतील खासदारांचं शेवटचं अधिवेशन... १७ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं शेवटचं भाषण... भाषण करताना पक्षाविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावनिक... शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या? 

Read More
  597 Hits

[Maharashtra Times]सतराव्या लोकसभेतील सुप्रिया सुळेंचं शेवटचं भावुक भाषण!

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...

Read More
  458 Hits